Histroy Quiz
१. पूर्वीच्या काळी भारतीय लोक लिहण्यासाठी ज्या साधनांचा वापर करीत त्यातील टिकाऊ साधन कोणते ?
भूर्जपत्र
ताडपत्र
चर्मपत्र
सालपत्र
२. अग्नीचा शोध आणि वेधन्या, तासण्या अशा टोकदार हत्यारांचा वापर सर्वप्रथम कोणत्या युगात झाला ?
पुराश्मयुग
मध्याश्म्युग
नवाश्म्युग
ताम्रापाषण युग
३. सिंधु संस्कृतीचे खालीलपैकी काय चुकीचे आहे ?
शहरी रचना
चित्र व भावात्मक लिपीचा विकास
नारी प्रधान
ग्रामीण रचना
७. खालील राजाने आईबद्दल आदर असल्याने नावापूर्वी आईचा उल्लेख केला .
नलिनी सातकर्णी
गौतमीपुत्र सातकर्णी
दमयंती सातकर्णी
शालिनी सातकर्णी
१३. हैद्राबाद नगर, चार मिनार ची स्थापना कोणत्या घराणेशाहीने केली ?
निजामशाही
इमादशाही
आदिलशाही
कुतुबशाही
१६. बारभाई चे कारस्थान याविषयी खालील विधान चुकीचे आहे .
बारा माणसाचे मंडळ
एका हेतूने जमलेला समूह
गंगाबाई च्या नावाने कारभार करणे
रघुनाथ रावला विरोध
२३. शारदा सदन , मुक्तिसदन , आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली ?
रमाबाई रानडे
पंडिता रमाबाई
सवित्रिबाई फुले
माई आंबेडकर
२४. १८५७ च्या उठवाबद्दल चुकीची घटना
काडतूस प्रकरण
क्रांतीची सुरुवात मंगल पांडे
एकता दिसून आली
एकाच वेळी सुरुवात झाली नाही
३३. ब्रिटीश संसदेत भारतीय स्वातंत्र्य विधेयक कोणत्या योजनेवर आधारित आहे ?
माउंट बटन
क्रिप्स
कबीनेट
वेव्हेल
३४. भारतीयांनी सायमन कमिशन ला विरोध का केला ?
अन्यायकारक होता
भारतीय प्रतिनिधी नव्हता
फुट पडत होती
स्वतंत्रबद्दल काही नव्हते
३५. संस्थानाच्या विलीनीकरणात महत्त्वाची भूमिका कोणी घेतली ?
वल्लभभाई पटेल
पंडित नेहरू
महात्मा गांधी
राजेंद्र प्रसाद
४७. पुरातत्वीय पुराव्याचे कालमापन करण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करतात ?
कार्बन ११
कार्बन १२
कार्बन १४
कार्बन १६
{"name":"Histroy Quiz", "url":"https://www.quiz-maker.com/Q3YVJYA","txt":"१. पूर्वीच्या काळी भारतीय लोक लिहण्यासाठी ज्या साधनांचा वापर करीत त्यातील टिकाऊ साधन कोणते ?, २. अग्नीचा शोध आणि वेधन्या, तासण्या अशा टोकदार हत्यारांचा वापर सर्वप्रथम कोणत्या युगात झाला ?, ३. सिंधु संस्कृतीचे खालीलपैकी काय चुकीचे आहे ?","img":"https://www.poll-maker.com/3012/images/ogquiz.png?sz=1200-00000000001000005300"}