ालू घडामोडी टेस्ट क्र. २
ुकतेच युनोस्कोच्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे ?
ारत
मेरिका
शिया
पान
ारताने आकाशवाणी मैत्री चैनल हे कोणत्या देशाच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी सुरु केले आहे ?
्यानमार
ांग्लादेश
शिया
टली
ुलै - सप्टेंबर या २०१७ - २०१८ च्या ऑर्थिक वर्षातील दुसर्या तिमाहीचा विकास दर किती नोंदवला गेला ?
.३%
.५%
.३%
.५%
शनल क्रॉईम रेकॉडर्स ब्युरो (NCRB) ने दिलेल्या माहितीवरुन भ्रष्टाचारात पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे ?
िहार
डिशा
ेरळ
हाराष्ट्र
शनल क्रॉईम रेकॉडर्स (NCRB) नुकताच एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सायबर गुन्ह्यात आघाडीवर कोणते शहर आहे ?
ंगळुरूला
ुंबई
िल्ली
ेन्नई
ाचवे बालकुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ डिसेंबर २०१७ रोजी पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
ॉ. संगीता बर्वे
ंकर कर्हाडे
यन माने
ापैकीं नाहा
ामिळनाडू व केरळ किनार्यावर धुमाकूळ घातलेल्या 'ओखा' चक्रिवादळाला 'ओखा' हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
ांग्लादेश
्रीलंका
ाकिस्तान
ारत
ोकसभेच्या महासचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
ेदारनाथ गुप्ता
िर्ती शहा
्नेहलता श्रीवास्तव
नुप मिश्रा
त्त कोरिया ने २९ नोव्हेंबर रोजी खालीलपैकी कोणते सर्वाधिक शक्तिशाली आंतरखंडीय बलेस्टिक क्षेपणास्त्र सादर केले आहे ?
्हॉसाँग - १५
ी.एस.एस - ४
ी.जे - १०
्यु व्हॉसाँग - ४१
ड्ससारख्या जगभर फैलावणार्या सार्वदिशक रोगास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे ?
नडेमिक
नडेमिक
पिडेमिक
ापैकीं नाही
ोवा येथे आयोजित ४८ व्या भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'केंद्रित देश' म्हणुन कोणत्या देशाला निवडण्यात आले ?
नडा
स्ट्रेलिया
मेरिका
टला
ुकतेच निधन झालेले शशी कपूर यांच्याबाबत खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
्यांचा जन्म कोलकत्ता मध्ये झाला होता.
्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले होते.
ॉकलेट हिरो या नावाने सिनेसृष्टीत ते प्रसिध्द आहेत.
रीलपैकी सर्व योग्य
०१८ मध्ये होणार्या हिवाळी ऑलिम्पिंक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास कोणत्या देशावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिंक समितीने डोपिंग प्रकरणामुळे बंदी घातली आहे ?
शिया
. कोरिया
नडा
र्मनी
िहेरी तलाकला गुन्हा ठरविण्याच्या केंद्र सरकारच्या विधेयकाच्या मसुद्याला मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
हाराष्ट्र
त्तरप्रदेश
त्तराखंड
िहार
ाष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार महाराष्ट्रातील एकमेव ----------- या मुलाला देण्यात येणार आहे.
जाज नदाफ
र्जुन कुमार
हमद जावेद
िलास वाघमारे
ुकतेच बालेश्वर (ओडिशा) येथून 'आकाश' या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र ---------------- विकसीत केले आहे.
NASA
ISRO
DRDO
ांपैकी नाही
ारताचे १४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदाच्या पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?
त्तराखंड
त्तरप्रदेश
िहार
ंध्रप्रदेश
) भारताने २०२३ च्या क्रिकेट वर्ल्ड कप आयोजनाचे संयुक्तरित्या यजमानपद स्वीकारले आहे. २) २०२१ ची आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेत होणार आहे.
हिले योग्य
ुसरे योग्य
ोन्हीं योग्य
ोन्हीं अयोग्य
ाज्यातील ग्रामीण भागातील गरीबांचे उत्पन्न दुप्पट करणे या उद्देशाने जोहर योजना कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?
र्नाटक
हाराष्ट्र
ेलंगाणा
ारखंड
ोव्हेंबर २०१७ मध्ये पहिली आदिवासी उद्योजकता परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?
ंतेवाडा - छत्तिसगड
ंदुरबार - महाराष्ट्र
ुरत - गुजरात
ांपैकी नाही
{"name":"ालू घडामोडी टेस्ट क्र. २", "url":"https://www.quiz-maker.com/QPREVIEW","txt":"रामेश्वर","img":"https://www.quiz-maker.com/3012/images/ogquiz.png"}
More Quizzes
Respiratory exam 2
105123
1050
100
Check your inequalities knowledge!
10537
Cannabis Knowledge Quiz 1
1268
Whole Numbers
520
Legend of The Ducc
34170
Employee Satisfaction Survey
1589
Marco Legal en materia de Medio Ambiente SGAyC
10532
Which Pocahontas Character are You Most Like?
940
NOISY BATHFANS’ QUIZ
840
WholeCare Four Question Challenge
420