ओळख कोल्हापूरची....भाग २

जुन्या कोल्हापुर शहरा च्या गावकामगार पाटलांचा वाडा कुठं होता ?
कसबा गेट
महानगरपालिका परिसर
बिंदू चौक
जुना राजवाडा
कोल्हापूरच्या छत्रपतींनी स्थापन केलेला छत्रपती सिनेटोन कुठं होता ?
रंकाळा परिसर
मंगळवार पेठ
खरी कॉर्नर
बेलबाग
खंबाळा तलाव मुजवला गेला . त्या जागेवर आज काय उभं आहे ?
मिरजकर तिकटीचा स्तंभ
केशवराव भोसले नाट्यगृह
लक्ष्मी सरस्वती टॉकीज
सी बी एस
करवीर नगरीचे ग्राम दैवत कोणते ?
महालक्ष्मी
तुळजा भवानी
रंक भैरव
कपिलेश्वर
ऑस्कर पारितोषिक मिळवणारी कोल्हापूरची व्यक्ती कोण ?
भानू अथैय्या (राजोपाध्ये)
भालजी पेंढारकर
व्ही शांताराम
या पैकी नाही .
प्राचीन कन्नड शिलालेख असणाऱ्या गंगावेशीतल्या जैन मंदिराचे नाव काय ?
पद्मसेन जिन मंदिर
लक्ष्मी सेन मंदिर
ओंकारेश्वर मंदिर
रूपनारायण मंदिर
ही इमारत कोणती ?
सायन्स कॉलेज
कलेक्टर ऑफिस
जिल्हा परिषद इमारत
भुसारी वाडा
कोटितीर्थजवळ कलासाधना करणारे कोल्हापूरचे चित्रकार कोण ?
आबालाल रहिमान
गणेश रंगो भिडे
बाबुराव पेंटर
आनंदराव पेंटर
ज्यांच्या नावाने KMT चा बस स्टॉप आहे असे कोल्हापूरचे विख्यात अभिनेते / दिग्दर्शक कोण ?
भालजी पेंढारकर
मास्टर विनायक
गणपत पाटील
सूर्यकांत मांडरे
व्ही. शांताराम हे कोल्हापूरचे सुपुत्र . त्यांच्या नावातील व्ही (V )म्हणजे काय ?
वेल्हाळ
वाकणकर
वाटवे
वणकुद्रे
0
{"name":"ओळख कोल्हापूरची....भाग २", "url":"https://www.quiz-maker.com/QRRKZ2N","txt":"जुन्या कोल्हापुर शहरा च्या गावकामगार पाटलांचा वाडा कुठं होता ?, कोल्हापूरच्या छत्रपतींनी स्थापन केलेला छत्रपती सिनेटोन कुठं होता ?, खंबाळा तलाव मुजवला गेला . त्या जागेवर आज काय उभं आहे ?","img":"https://cdn.poll-maker.com/52-1899784/olakh.jpg?sz=1200"}
Powered by: Quiz Maker