MPSC Test. Sub:-इतिहास(आधुनिक भारताचा,महाराष्ट्राचा)

1)- 'प्रभाकर' हे वृत्तपत्र कोणते होते.
दैनिक
साप्ताहिक
मासिक
वार्षिक
2)- विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे खालीलपैकी ग्रंथ कोणते. a. भावार्थ सिंधू b. सुखदायक राज्यप्ररणी निबंध c.वेदोक्त d. संस्कृत व धातुकोश
A, B, D
B, C
A, B, C
वरीलपैकी सर्व
3)- सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?
न्या. रानडे
प्रा,आगरकर
लो.टिळक
दादोबा तर्खडकर
4)- बेहरामजी मलबारी हे कोणत्या जमातीचे होते?
सिंधी
पारशी
मुस्लिम
मारवाडी
5)- मुंबई प्रांतातील बालविवाहाच्या विरोधातील चळवळीचे नेतृत्व कोणी केले?
न्या. रानडे
गो.ग. आगरकर
बेहरामजी मलबारी
म. फुले
6)- 'भिल्लांच्या बंडाचा बिमोड' या ग्रंथाचे लेखक कोण?
लोकहितवादी
दादोबा तर्खडकर
न्या. रानडे
म.फुले
7)- (अ)समाज जागृतीसाठी 'दिग्दर्शन ' हे साप्ताहिक बा.जांभेकरांनी सुरु केले. (ब)दिनबंधू हे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र होते.
अ बरोबर
ब बरोबर
दोन्ही बरोबर
दोन्ही चूक
8)- १८२८ मध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव केला?
बापू भंगाडीया
रामजी भंगाडीया
उमाजी नाईक
वासुदेव ब.फडके
9)- राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारताच स्वराज्याची मागणी कोणी केली.
लो.टिळक
लाला लजपतराय
बिपीनचंद्र पाल
यापैकी नाही
10)- १८९९ साली बीड येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले?
बाळकृष्ण चाफेकर
श्रीधर परांजपे
वासुदेव चाफेकर
सदाशिव जोशी
11)- Orientation of subordinates of common objectives and how to achive them is .........
Not very important
a must
not at all necessary
optional
12)- find the correctly 'spelt' word.
Comission
Commisson
Commision
Commission
13)- पुल्लिंगी शब्द ओळखा
जोगी
शांती
भुवई
गुज
14)- पुढील सामासिक शब्दातून इतरेतर द्वंद्व समास ओळखा
कृष्णार्जुन
घरदार
खरेखोटे
शुभयोग
{"name":"MPSC Test. Sub:-इतिहास(आधुनिक भारताचा,महाराष्ट्राचा)", "url":"https://www.quiz-maker.com/QWYKGH0","txt":"1)- 'प्रभाकर' हे वृत्तपत्र कोणते होते., 2)- विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे खालीलपैकी ग्रंथ कोणते. a. भावार्थ सिंधू b. सुखदायक राज्यप्ररणी निबंध c.वेदोक्त d. संस्कृत व धातुकोश, 3)- सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली?","img":"https://www.quiz-maker.com/3012/images/ogquiz.png"}
Powered by: Quiz Maker